Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्रPune GBS Outbreak: पुण्यात GBS चा कहर! रुग्णसंख्या पोहोचली दीडशे पार; २१...

Pune GBS Outbreak: पुण्यात GBS चा कहर! रुग्णसंख्या पोहोचली दीडशे पार; २१ व्हेंटिलेटरवर, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू

Pune GBS Outbreak: पुण्यात GBS चा कहर! रुग्णसंख्या पोहोचली दीडशे पार; २१ व्हेंटिलेटरवर, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू

[ad_1]

Pune GBS Outbreak: पुण्यात जीबीएस आजारामुळे नागरिकांची चिंता वाढली असून रुग्णांची रोज वाढत आहे. पुण्यात रविवारी जीबीएसचे १० रुग्ण आढळले असून, यामुळे रुग्णांची संख्या ही १५८ झाली आहे. राज्यात एकूण जीबीएस रुग्णांची संख्या १५८ पेक्षा जास्त झाली आहे. यातील २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून पुण्यात ५ रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments