Friday, September 18, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग बाजूच्या राहिवासी सोसायटीवर कोसळला

मोठी बातमी! चेंबूरमध्ये मेट्रोच्या अर्धवट बांधकामाचा काही भाग बाजूच्या राहिवासी सोसायटीवर कोसळला

[ad_1]

Chembur Metro construction collapses : चेंबूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी मेट्रोचे बांधकाम सुरु असताना अर्धवट बांधकामाचा मोठा भाग हा शेजारी असलेल्या रहिवासी सोसायटीवर कोसळला आहे. लोखंडी सळयांचा मोठा सांगाडा या इमारतीवर कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेली नाही. मात्र, सोसायटीचे काही नुकसान झाले आहे. ही घटना सायन ट्रॉम्ब रोडच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर घडली आहे. सध्या कोसळलेला लोखंडी सांगाडा हटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे मेट्रोच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments