Sunday, October 11, 2026
Homeदेश-विदेशअमेरिकेचा सीरियावर भीषण हवाई हल्ला! हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख दहशतवादी सलाह अल...

अमेरिकेचा सीरियावर भीषण हवाई हल्ला! हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख दहशतवादी सलाह अल जाबीर ठार

[ad_1]

US Attack on Syria : अमेरिकेच्या लष्कराने गुरुवारी वायव्य सीरियात भीषण हवाई हल्ले केले. या  हवाई हल्ल्यात अल कायदाशी संबंधित दहशतवादी मोहम्मद सलाह अल-जबीर हा ठार झाला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, दहशतवाद्यांचे तळ नष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या कारवायांमध्ये व्यत्यय आणण्यासाठी हा हवाई हल्ला करण्यात आला. जबीर अल कायदाशी संलग्न असलेल्या हुरास अल-दीन नावाच्या गटाशी संबंधित होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments