Friday, September 18, 2026
Homeदेश-विदेश'अनेक महिने अंतराळात अडकलेली' सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकातून पडली बाहेर! नेमकं काय...

‘अनेक महिने अंतराळात अडकलेली’ सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकातून पडली बाहेर! नेमकं काय केलं? व्हिडीओ झाला व्हायरल

[ad_1]

Sunita Williams News: नासाच्या दोन अंतराळवीरांनी तब्बल आठ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून एकत्र बाहेर पडताना गुरुवारी आपला पहिला स्पेसवॉक केला. भारतीय वंशाच्या कमांडर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी पृथ्वीवरून प्रक्षेपित झाल्यानंतर आणि व्हेंटमधून बाहेर पडल्यानंतर एखादी व्यक्ति ही जिवंत राहू शकते की नाही ? याचा शोध घेण्यासाठी स्थानकाच्या देखभालीचे काम आणि बाहेरील भाग स्वच्छ करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. हे दोघेही गेल्या वर्षी जूनपासून अंतराळात स्थानकात अडकून पडले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments