Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशव्हायरल गर्ल मोनालिसाचं नशीब उजळलं; प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार!

व्हायरल गर्ल मोनालिसाचं नशीब उजळलं; प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार!

[ad_1]

Maha Kumbh 2025: प्रयागराजच्या आगमनाने महाकुंभाची व्हायरल गर्ल मोनालिसाचे नशीब उजळले आहे. आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत आलेली मोनालिसा आता बॉलिवूडच्या चित्रपटात झळणार आहे.  प्रसिद्ध दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी मोनालिसाला त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी साइन केले आहे. या चित्रपटात दोन अभिनेत्रींसोबत मोनालिसादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments