Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशMahakumbh Fire: कुंभमेळ्यात पुन्हा भीषण आग, छतनागजवळील अनेक तंबू जळून खाक, अग्निशमन...

Mahakumbh Fire: कुंभमेळ्यात पुन्हा भीषण आग, छतनागजवळील अनेक तंबू जळून खाक, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Mahakumbh Fire: कुंभमेळ्यात पुन्हा भीषण आग, छतनागजवळील अनेक तंबू जळून खाक, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

[ad_1]

Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा भीषण आग लागली. या आगीत डझनाहून अधिक तंबू जळून खाक झाल्याची माहिती समोर आली. छतनाग घाट, नागेश्वर घाट सेक्टर २२ जवळील टेंट सिटीमध्ये ही आग लागली. झुन्सी बाजूला छतनागजवळ जत्रेच्या काठावर हा घाट आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले असून अनेक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments