Tuesday, September 29, 2026
Homeदेश-विदेशWaqf Amendment Bill : वक्फ संशोधन विधेयकाला JPC ची मंजुरी, समितीकडून १४...

Waqf Amendment Bill : वक्फ संशोधन विधेयकाला JPC ची मंजुरी, समितीकडून १४ बदल; विरोधकांच्या सूचना फेटाळल्या

[ad_1]

Waqf amendment bill JPC : वक्फ दुरुस्ती विधेयकाला संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) मंजुरी दिली आहे. त्यात १४ बदल करण्यात आले आहेत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल सभागृहात मांडण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजपच्या जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर एकूण ४४ बदल प्रस्तावित करण्यात आले होते, त्यापैकी अनेक बदल विरोधी खासदारांनीही मांडले होते, परंतु प्रस्तावित बदल मतदानाद्वारे विरोधकांचे प्रस्ताव फेटाळून लावले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments