Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! पुण्यात ‘गे’ लोकांशी ग्रॅन्डर अ‍ॅपवर ओळख वाढवून निर्जनस्थळी नेऊन लुटणारी टोळी...

धक्कादायक! पुण्यात ‘गे’ लोकांशी ग्रॅन्डर अ‍ॅपवर ओळख वाढवून निर्जनस्थळी नेऊन लुटणारी टोळी गजाआड

[ad_1]

Nanded City Crime : पुण्यात फसवणुकीचा नवा प्रकार समोर आला आहे. ग्रॅन्डर अ‍ॅपवरून गे नागरिकांची जवळीक निर्माण करून त्यांना निर्जनस्थळी बोलावून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारत किसन धिंडले (वय १८, रा. मुक्ताई हाईटस, सांगळे घाट, धायरी) याला अटक केली आहे. तर त्याच्या ३ अल्पवयीन साथीदारांना देखील ताब्यात घेतलं असून त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments