Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशDonald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनताच डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, बांगलादेशच्या...

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनताच डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, बांगलादेशच्या युनूस सरकारला झटका

[ad_1]

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प एकापाठोपाठ एक कठोर निर्णय घेत आहेत. आता त्यांच्या एका निर्णयामुळे बांगलादेशच्या मोहम्मद युनूस सरकारला मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी ९० दिवसांसाठी परदेशी निधीवर बंदी घातली, त्यानंतर बांगलादेशातील यूएसएआयडीने एक पत्र जारी करून सर्व कामे तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले. अमेरिकेने बांगलादेशमध्ये करार, वर्क ऑर्डर, अनुदान, सहकारी करार किंवा इतर मदत किंवा खरेदी उपकरणांअंतर्गत कोणतेही काम तात्काळ थांबवले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments