Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्र‘वाल्मिक कराड अटक तर झाली, पण आता तो AC आयसीयूमध्ये झोपलाय; त्याला...

‘वाल्मिक कराड अटक तर झाली, पण आता तो AC आयसीयूमध्ये झोपलाय; त्याला बाहेर काढा अन्..’

[ad_1]

Walmik Karad Health : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरु असून यामध्ये दररोज नवनवी प्रकरणे व खुलासे समोर येत आहेत. त्यातच या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडच्या पोटात दुखायला लागल्याने बुधवारी रात्री त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या वाल्मिक कराडवर सेमी आयसीयूमध्ये उपचार सुरू असून यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे. कराडला अटक केली मात्र तो आता एसी आयसीयूमध्ये झोपलाय. त्याला मोकळं सोडून द्या,काय करायचं ते जनता निर्णय घेईल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments