Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशAmul Milk Price: अमूल दूध झाले स्वस्त! जाणून घ्या अमूल गोल्ड, अमूल...

Amul Milk Price: अमूल दूध झाले स्वस्त! जाणून घ्या अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल टी स्पेशलचे नवे दर

Amul Milk Price: अमूल दूध झाले स्वस्त! जाणून घ्या अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल टी स्पेशलचे नवे दर

[ad_1]

Amul Milk New Rates: गेल्या काही काळापासून दुधाच्या दरात सातत्याने वाढ होत होती. मात्र, आज ग्राहकांना दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. अमूलने दुधाच्या दरात कपात केली आहे. अमूलने त्यांचे तिन्ही उत्पादन अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि टी स्पेशलच्या किंमतीत प्रत्येकी १-१ रुपयांची कपात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments