Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रNarendra Chapalgaonkar: सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी...

Narendra Chapalgaonkar: सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

[ad_1]

Narendra Chapalgaonkar Dies at 86: जेष्ठ विचारवंत आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांचे पार्थिव दुपारी ३.०० वाजताच्या सुमारास त्यांच्या जयनगर येथील निवासस्थानी आणण्यात येईल. सायंकाळी ४.०० वाजता अंत्ययायात्रा काढण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार प्रतापनगर येथे केले जातील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments