Narendra Modi : बाळासाहेब ठाकरे हे विचारधारेवर ठाम असणारे नेते; काय म्हणाले नरेंद्र मोदी?

0
107
Narendra Modi : बाळासाहेब ठाकरे हे विचारधारेवर ठाम असणारे नेते; काय म्हणाले नरेंद्र मोदी?


Narendra Modi Latest Tweet : देशाच्या राजकारणातील एक महान नेते शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘एक्स’च्या माध्यमातून बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेब हे आपल्या विचारधारेवर प्रगाढ विश्वास असलेले व त्याप्रती ठाम असलेले नेते होते, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.



Source link