Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशएलन मस्कमुळे भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांची ट्रम्प सरकारमधून हकालपट्टी; कारण आले...

एलन मस्कमुळे भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांची ट्रम्प सरकारमधून हकालपट्टी; कारण आले समोर

एलन मस्कमुळे भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांची ट्रम्प सरकारमधून हकालपट्टी; कारण आले समोर

[ad_1]

Vivek Ramaswamy News : भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांची अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांनी अलीकडेच एच१बी व्हिसाबाबत केलेल्या विधानामुळे त्यानां बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा आहे. या सोबतच ट्रम्प सरकारचा डीओजीई म्हणजेच सरकारी कार्यक्षमता विभाग सांभाळणारे अब्जाधीश एलन मस्क यांचा देखील रामास्वामी यांना बाहेर काढण्याचा दबाव त्यांची हकालपट्टी करण्यामध्ये एक प्रमुख करण असल्याचं बोललं जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments