Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! बांग्लादेशी महिलेने घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, मुंबईतून ५ जणांना अटक

धक्कादायक! बांग्लादेशी महिलेने घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, मुंबईतून ५ जणांना अटक

धक्कादायक! बांग्लादेशी महिलेने घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, मुंबईतून ५ जणांना अटक

[ad_1]

Ladki bahin yojana Fraud : राज्यसह देशाच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी नागरिक राहत असल्याचं समोर आलं आहे. आता हे नागरिक देशातील शासकीय योजनांचा देखील लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत एका बांग्लादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील कामाठीपुरा परिसरात ही महिला वास्तव्यास असून तिने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता. तिचा अर्ज मंजूर झाला होता व तिला या योजेचे पैसे देखील देण्यात आल्याच उघड झालं आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली असून ५ जणांना अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments