Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनAppi Amchi Collector: अप्पीच्या अपघातामुळे अमोल, अर्जुन खचून जाणार का? मालिका रंजक...

Appi Amchi Collector: अप्पीच्या अपघातामुळे अमोल, अर्जुन खचून जाणार का? मालिका रंजक वळणावर

[ad_1]

झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘अप्पी आमची कलेक्टर.’ या मालिकेतील अप्पी, अर्जुन आणि अमोल हे सर्वांची मने जिंकताना दिसत आहेत. आता मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यात मोठे संकट आले आहे. अप्पीचा अपघात झाला आहे. त्यामुळे तिच्या अपघातानंतर अमोल आणि अर्जुन खचून जाणार की तिचा शोध घेण्यात यशस्वी होणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments