Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनSaif Ali Khan : जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याला सैफ स्वतः भेटला, खांद्यावर हात...

Saif Ali Khan : जीव वाचवणाऱ्या रिक्षावाल्याला सैफ स्वतः भेटला, खांद्यावर हात ठेवून फोटोही काढला!

[ad_1]

Saif Ali Khan Met Auto Driver : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची प्रकृती आता ठीक आहे. मंगळवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. हॉस्पिटलमधून घरी येताना सैफ अली खानने पापाराझींना खास फोटो पोज दिली आणि हॅलो देखील म्हटलं. आता सैफला रुग्णालयात नेणाऱ्या ऑटोचालकासोबतचे त्याचे फोटो समोर आले आहेत. सैफने स्वतः त्याची भेट घेतली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments