Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रNashik: खळबळजनक! नाशिकमध्ये ८ वर्षांच्या गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या

Nashik: खळबळजनक! नाशिकमध्ये ८ वर्षांच्या गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या

Nashik: खळबळजनक! नाशिकमध्ये ८ वर्षांच्या गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या

[ad_1]

Nashik Gandharwanagari News: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरेक्षतेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना लहान मुलांवरही अनैसर्गिकरित्या अत्याचार केल्याच्या घटना समोर येत आहेत. नाशिक येथील गंधर्व नगरी येथे ८ वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नाशिक शहरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments