Sunday, October 11, 2026
Homeदेश-विदेशपाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का! भ्रष्टाचाराच्या प्रकरणात १४ वर्षांची...

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का! भ्रष्टाचाराच्या प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा, पक्षाचं काय होणार?

[ad_1]

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमराम खान यांना अल-कादिर ट्रस्टशी संबंधित जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात स्थानिक न्यायालयानं १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांची पत्नी बुशरा बीबी यांनाही ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इम्रान खान यांना हा मोठा धक्का असून या निकालामुळं त्यांच्या पक्षाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments