Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे नाशिक मार्गावर भीषण अपघात! ९ जण जागीच ठार; भरधाव आयशर ट्रकच्या...

पुणे नाशिक मार्गावर भीषण अपघात! ९ जण जागीच ठार; भरधाव आयशर ट्रकच्या धडकेत मॅक्स ऑटो हवेत उडाली

[ad_1]

Pune Accident News : पुणे जिल्ह्यात अपघात सत्र सुरूच आहे. गुरुवारी एका भरधाव कंटेनरने १० ते १५ वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतांना आता पुणे नाशिक मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ९ जण ठार झाले आहे. एका भरधाव आयशर ट्रकने मॅक्स ऑटोला पाठीमागून धडक दिल्याने हा ऑटो चेंडू प्रमाणे हवेत उडाला. यातील ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments