Wednesday, September 2, 2026
Homeदेश-विदेश६ मुलांची आई भिकाऱ्याच्या प्रेमात झाली वेडी; पतीसह कुटूंबाला सोडून प्रियकरासोबत झाली...

६ मुलांची आई भिकाऱ्याच्या प्रेमात झाली वेडी; पतीसह कुटूंबाला सोडून प्रियकरासोबत झाली फरार, चक्रावून टाकणारी लव्हस्टोरी

६ मुलांची आई भिकाऱ्याच्या प्रेमात झाली वेडी; पतीसह कुटूंबाला सोडून प्रियकरासोबत झाली फरार, चक्रावून टाकणारी लव्हस्टोरी

[ad_1]

Mother of Six Children Absconded With Beggar: उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यातील एक अजब लव्ह स्टोरी समोर आली आहे. येथे सहा मुलांची आई एका भिकाऱ्याच्या प्रेमात पडली. हा भिकारी दररोज महिलेच्या घरी भीक मागण्यासाठी येत होता. त्यांच्या ओळखीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले व शेवटी महिलेने आपली मुले व पतीला सोडून भिकारीसोबत फरार झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments