Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रयाला काय म्हणावं..! चोरी करण्यासाठी घरात घुसला, मात्र कोणतेच किमती सामान न...

याला काय म्हणावं..! चोरी करण्यासाठी घरात घुसला, मात्र कोणतेच किमती सामान न मिळाल्याने महिलेचा मुका घेऊन पळून गेला

[ad_1]

Mumbai crime : मुंबईतील मालाड परिसरातील कुरार येथे एक अजब प्रकार समोर आला आहे. येथील एका घरात चोर चोरी करण्याच्या उद्देशाने घुसला, मात्र घरात त्याला काहीच किमती सामान न मिळाल्याने त्याने घरातील महिलेचा मुका घेतला व घरातून कोणतीच वस्तू न घेता पळ काढला. पोलिसांनी या चोराला पकडले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments