Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रPune Mumbai Expressway: आता २ तास आधीच पुण्याहून नवी मुंबई विमानतळावर पोहोचणार,...

Pune Mumbai Expressway: आता २ तास आधीच पुण्याहून नवी मुंबई विमानतळावर पोहोचणार, ‘या’ रस्ताचं काम ९० टक्के पूर्ण

[ad_1]

Pune to Navi Mumbai Travel Time: पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून आता पुण्याहून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळत अर्ध्या तासाचे अंतर कमी होणार आहे. एवढेच नव्हेतर, या रस्त्यामुळे प्रवासी दोन तास आधीच पुण्याहून मुंबई विमानतळावर पोहोचतील. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडमुळे प्रवाशांचा भरपूर वेळ वाचणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments