Thursday, September 3, 2026
Homeदेश-विदेशएफआयआर दाखल करण्यासाठी आलेल्या महिलेशी डीएसपीचे ‘डर्टी टॉक’; बाथरूममध्ये नेत केलं अश्लील...

एफआयआर दाखल करण्यासाठी आलेल्या महिलेशी डीएसपीचे ‘डर्टी टॉक’; बाथरूममध्ये नेत केलं अश्लील कृत्य, व्हिडिओ झाला व्हायरल

एफआयआर दाखल करण्यासाठी आलेल्या महिलेशी डीएसपीचे ‘डर्टी टॉक’; बाथरूममध्ये नेत केलं अश्लील कृत्य, व्हिडिओ झाला व्हायरल

[ad_1]

Viral Video : कर्नाटक सरकारने तुमकुरू जिल्ह्यातील मधुगिरीचे पोलिस उपअधीक्षक बी. रामचंद्रप्पा यांना निलंबित केले आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका महिलेला ऑफिसच्या बाथरूममध्ये नेत तिच्याशी अश्लील वर्तन केले.  त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रामचंद्रप्पा हे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या मतदारसंघाचे डीएसपी होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments