Thursday, September 3, 2026
Homeदेश-विदेशViral News: प्रेयसीला भेटायला गेला, भरबाजारात करु लागला अश्लील चाळे, गावकऱ्यांनी चोप-चोप...

Viral News: प्रेयसीला भेटायला गेला, भरबाजारात करु लागला अश्लील चाळे, गावकऱ्यांनी चोप-चोप चोपलं!

Viral News: प्रेयसीला भेटायला गेला, भरबाजारात करु लागला अश्लील चाळे, गावकऱ्यांनी चोप-चोप चोपलं!

[ad_1]

Uttar Pradesh Viral News: उत्तर प्रदेशच्या मऊ येथे प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी चोप दिल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रेयसीला भेटण्यासाठी संबंधित तरूण प्रेयसीला भेटण्यासाठी बाजारात गेला आणि तिथेच तिच्यासोबत अश्लील कृत्य करू लागला. प्रेमीयुगुलांच्या अशा कृत्यामुळे बाजारात आलेल्या लोकांना विशेषत: महिलांना लज्जा उत्पन्न झाली. तसेच प्रेयसीच्या गावकऱ्यांचा त्यांच्यातील प्रेमसंबंधाला विरोध होता. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी तरुणाला पकडून मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच परिसरात वाद पेटू नये म्हणून दक्षता वाढविण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments