Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रNashik: नाशिक जिल्हा रुग्णालयातून ५ दिवसांचे बाळ चोरीला, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात...

Nashik: नाशिक जिल्हा रुग्णालयातून ५ दिवसांचे बाळ चोरीला, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!

Nashik: नाशिक जिल्हा रुग्णालयातून ५ दिवसांचे बाळ चोरीला, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!

[ad_1]

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ माजली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. तपासात एक अज्ञात महिला रुग्णालयाबाहेरून बाळाला घेऊन जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments