Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: मराठी गाणी वाजवायची की भोजपुरी, मुंबईतील मीरा रोड येथे दोन गटांत...

Mumbai: मराठी गाणी वाजवायची की भोजपुरी, मुंबईतील मीरा रोड येथे दोन गटांत तुफान हाणामारी, एकाचा मृत्य

[ad_1]

Mumbai News: मुंबईतील मीरा रोड येथे नवीन वर्षाच्या स्वागत करत करताना दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. डीजेवर मराठी गाणी वाजवायची की भोजपुरी यावरून वाद पेटल्याचे सांगण्यात आले. म्हाडाच्या गृहसंकुलात १ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments