Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्र१ कोटीचं बक्षीस व १७० गुन्हे असलेल्या जहाल नक्षलवादी तारक्कासह ११ माओवाद्यांचं...

१ कोटीचं बक्षीस व १७० गुन्हे असलेल्या जहाल नक्षलवादी तारक्कासह ११ माओवाद्यांचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

[ad_1]

ताराक्कासोबत सुरेश बैसाखी उईके उर्फ चैतू उर्फ बुटी, कल्पना गणपती तोरेम उर्फ भारती उर्फ तोरेम, अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश, संम्मी पांडू मट्टामी उर्फ बंडामी, निशा बोडका हेडो उर्फ शांती, श्रृती उलगे हेडो उर्फ मन्ना, शशिकला पथ्थीराम उर्फ श्रृती, सोनी सुक्कू मट्टामी आणि आकाश सोमा पुंग्गाटी उर्फ वत्ते यांनी आत्मसमर्पण केलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments