Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रथर्टी फर्स्टच्या रात्री कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईच्या पर्यटकांनी स्थानिक नागरिकांना केली मारहाण!...

थर्टी फर्स्टच्या रात्री कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईच्या पर्यटकांनी स्थानिक नागरिकांना केली मारहाण! पोलीस ठाण्याबाहेर राडा

थर्टी फर्स्टच्या रात्री कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईच्या  पर्यटकांनी स्थानिक नागरिकांना केली मारहाण! पोलीस ठाण्याबाहेर राडा

[ad_1]

Kudal News : नवीन वर्षांचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. या साठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आलं होतं. स्वागत करतांना कोणतीही कसर राहणार नाही याची पुरेपूर सर्वांनी काळजी घेतली. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात गेले होते. दरम्यान, सिंधुदुर्गच्या कुडाळ येथे काही पर्यटक व स्थानिक नागरिकांत जोरदार बाचाबाची झाली. मुंबईच्या पर्यटकांनी स्थानिक नागरिकांना मारहाण केल्याने चांगलाच राडा झाला. हे प्रकरण पोलिसांत गेलं. कुडाळ पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments