Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रIRCTC साईट पुन्हा ठप्प! महिन्यात तिसऱ्यांना घडली घटना; तात्काळ बूकिंग करतांना प्रवाशांचा...

IRCTC साईट पुन्हा ठप्प! महिन्यात तिसऱ्यांना घडली घटना; तात्काळ बूकिंग करतांना प्रवाशांचा मनस्ताप वाढला

[ad_1]

IRCTC site down : भारतीय रेल्वेच्या  केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) सेवा आज पुना ठप्प झाली. यामुळे नवीन वर्षाच्या निमित्ताने घरी जाण्यासाठी तात्काळ तिकिटे बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा फटका बसला. या महिन्यात तिसऱ्यांदा आयआरसीटीसीची सेवा ठप्प झाली असून प्रवाशांना तात्काळ तिकीट बुक करण्यात अडचणींचा सामना करावा लागला.  पैसे भरण्यापासून ते  गाड्यांच्या निवडीपर्यंत युजर्सना अॅप आणि वेबसाईटवर अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments