Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशलखनौमध्ये मुख्यमंत्री योगींच्या निवासस्थानाखालीही शिवलिंग; अखिलेश यांचा दावा, खुदाई करण्याची मागणी

लखनौमध्ये मुख्यमंत्री योगींच्या निवासस्थानाखालीही शिवलिंग; अखिलेश यांचा दावा, खुदाई करण्याची मागणी

लखनौमध्ये मुख्यमंत्री योगींच्या निवासस्थानाखालीही शिवलिंग; अखिलेश यांचा दावा, खुदाई करण्याची मागणी

[ad_1]

उत्तर प्रदेशच्या राजकारणात सध्या मंदिर शोध आणि उत्खननाचा मुद्दा गाजत आहे. संभलपासून प्रत्येक शहरात नवीन मंदिरे सापडत असून ठिकठिकाणी मंदिरे आणि शिवलिंगांबाबत दावे केले जात आहेत. या दाव्यांदरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही दावा केला आहे. लखनौमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाखाली शिवलिंग असल्याचा दावा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. त्याचेही खोदकाम करावे, अशी मागणी अखिलेश यांनी केली. समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात अखिलेश यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments