Friday, October 9, 2026
Homeमहाराष्ट्रठाण्याचे पहिले महापौर व शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे सतीश प्रधान यांचे...

ठाण्याचे पहिले महापौर व शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे सतीश प्रधान यांचे निधन

[ad_1]

Satish Pradhan Passed Away: शिवसेना नेते व ठाणे महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रथम महापौर सतीश प्रधान (वय ८४) यांचे रविवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक मजबूतीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे शिवसेना व ठाणे शहराचे मोठे नुकसान झाले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments