Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशRahul Gandhi : मोदी सरकारनं डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान केला, राहुल...

Rahul Gandhi : मोदी सरकारनं डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान केला, राहुल गांधींची तीव्र नाराजी; केजरीवालांकडूनही टीका

Rahul Gandhi : मोदी सरकारनं डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान केला, राहुल गांधींची तीव्र नाराजी; केजरीवालांकडूनही टीका

[ad_1]

मनमोहन सिंग यांच्या तीन मुलींपैकी सर्वात मोठे उपिंदर सिंह यांनी त्यांच्या अंत्ययात्रेला पुष्पहार अर्पण केला. देश-विदेशातील अनेक मान्यवर, राजकारणी आणि सर्वसामान्यांनी त्यांना अश्रूपूर्ण निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक मान्यवरांनी निगमबोध घाटावर जाऊन सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री धनंजय रामफुल यांनीही निगमबोध घाटावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments