Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रबीडमधील एका नेत्याच्या घरून १९९२ साली IAS अधिकारी गायब, तो...

बीडमधील एका नेत्याच्या घरून १९९२ साली IAS अधिकारी गायब, तो सापडलाच नाही; आमदार संजय गायकवाडांचा गौप्यस्फोट

बीडमधील एका नेत्याच्या घरून  १९९२ साली IAS  अधिकारी गायब, तो सापडलाच नाही; आमदार संजय गायकवाडांचा गौप्यस्फोट

[ad_1]

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यभर गदारोळ माजला आहे. संतोष देशमुख प्रकरणी फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आता य़ा प्रकरणावरून महायुतीतच दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडे यांना सातत्याने लक्ष्य केलं जात असतानाच आता महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments