Thursday, October 22, 2026
Homeमहाराष्ट्रअण्णा हजारे बोलले! श्रद्धांजली वाहताना केलं मनमोहन सिंग यांच्या कार्याचं कौतुक, म्हणाले…

अण्णा हजारे बोलले! श्रद्धांजली वाहताना केलं मनमोहन सिंग यांच्या कार्याचं कौतुक, म्हणाले…

[ad_1]

Anna Hazare on PM Manmohan Singh death : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ‘मनमोहन सिंग यांंचं देशाच्या जडणघडणीत योगदान होतं. त्यांच्या आठवणी चिरंतन राहतील,’ असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments