Saturday, September 5, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात अनैतिक संबंधातून ठेकेदारावर भररस्त्यात कुऱ्हाडीने केले वार; येरवडा येथील घटना

पुण्यात अनैतिक संबंधातून ठेकेदारावर भररस्त्यात कुऱ्हाडीने केले वार; येरवडा येथील घटना

पुण्यात अनैतिक संबंधातून ठेकेदारावर भररस्त्यात कुऱ्हाडीने केले वार; येरवडा येथील घटना

[ad_1]

Pune Yerwada Crime : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अनैतिक संबंधाच्या कारणातून त्यांच्या पत्नीने हत्या केल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एक अशीच घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ठेकेदारवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले असून यात ठेकेदार हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments