Sunday, September 6, 2026
HomeमनोरंजनRJ Simran : ही आत्महत्या नव्हे खून! आरजे सिमरनच्या मृत्यूविषयी लोक असं...

RJ Simran : ही आत्महत्या नव्हे खून! आरजे सिमरनच्या मृत्यूविषयी लोक असं का बोलतायत? काय आहे गडबड?

RJ Simran : ही आत्महत्या नव्हे खून! आरजे सिमरनच्या मृत्यूविषयी लोक असं का बोलतायत? काय आहे गडबड?

[ad_1]

चाहत्यांना येतोय संशय!

सिमरनच्या शेवटच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी सिमरनने आत्महत्या केली नसून, तिची हत्या झाली असावी, अशी भीती व्यक्त केली आहे. सुमित नावाच्या एका युजरने लिहिले की, ‘मलाही वाटते की तिने आत्महत्या केली नसेल. ही हत्या आहे. आत्महत्येमागे काहीच कारण नाही. अशी कणखर, सुंदर, आत्मविश्वासी, तरुण आणि यशस्वी मुलगी अचानक काहीही न बोलता, काहीही न सांगता, व्हिडिओ न बनवता, कोणतीही चिठ्ठी न सोडता आत्महत्या कशी करेल? ती प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ बनवत असते, ती प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत असते. तर, तिला काही त्रास असता, मानसिक आरोग्याविषयी काही समस्या असत्य, तर यावर ती कधीच काही बोलली नसती का? आणि जेव्हा मानसिक आरोग्य इतकं बिघडलं असतं, तेव्हा तिने खराब मानसिक आरोग्यावरचा लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला असता का? जर तिने १ महिन्यापूर्वी व्हिडिओ पोस्ट करणे बंद केले असते, तर ते समजण्यासारखे तरी होते.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments