Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशManmohan Singh: मोठी बातमी! देशाचे माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह...

Manmohan Singh: मोठी बातमी! देशाचे माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह यांचे निधन

[ad_1]

Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे गुरुवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खालावल्याने गुरुवारी संध्याकाळी त्यांना गंभीर अवस्थेत दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. मनमोहन सिंह हे त्यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट आर्थिक धोरणांसाठी ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारण आणि अर्थव्यवस्थेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments