Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशमोठी बातमी! रशियाला जाणारं विमान कोसळलं! १०० हून अधिक प्रवाशांच्या मृत्यूची भीती,...

मोठी बातमी! रशियाला जाणारं विमान कोसळलं! १०० हून अधिक प्रवाशांच्या मृत्यूची भीती, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Azerbaijan Airlines Flight Crash : कझाकस्तानमधील अॅक्टाऊ शहराजवळ भीषण  विमान दुर्घटना झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यावर  वैमानिकाने इमर्जन्सी लँडींगसाठी सूचना केली होती. मात्र, हे विमान थेट खाली कोसळले व मोठा स्फोट झाला.  या विमानात १०० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ख्रिसमस सणादिवशीच हा अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अजरबाईजन एरलाईनचं हे विमान असल्याची माहिती आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments