Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रकाळ आला होता, पण वेळ आली नव्हती; मुंबई बोट दुर्घटनेतून स्वत:सह दोन...

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; मुंबई बोट दुर्घटनेतून स्वत:सह दोन भावांना वाचवणाऱ्या तरुणाची कथा

[ad_1]

Mumbai Boat Capsized: मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ १८ डिसेंबर रोजी प्रवाशांना घेऊन जाणारी नीलकमल बोट समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला. मात्र, ही दुर्घटना अनेकांसाठी काळ ठरली. पण त्यांची वेळ न आल्याने ते सुखरूप बचावले. अशीच एक घटना अहमदाबाद येथील एका तरुणासोबत घडली. हा तरुण आपल्या दोन चुलत भावांसह मुंबईतील प्रसिद्ध पर्यटळ स्थळ एलिफंटाला जात असताना त्यांची बोट समुद्रात बुडाली. पण या तरुणाने हुशारीने स्वत:सह आपल्या भावांचाही जीव वाचवला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments