Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशJammu-Kashmir Accident : लष्कराचे वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळले; ५...

Jammu-Kashmir Accident : लष्कराचे वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळले; ५ जवानांचा मृत्यू, अनेक जखमी

[ad_1]

Jammu Kashmir Accident : भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ  मंगळवारी संध्याकाळी  झालेल्या भीषण अपघातात लष्कराचे ५ जवान शहीद झाले.  तसेच अनेक जवान जखमी झाले.  बलनोई भागात लष्कराचे वाहन जवळपास ३०० फूट  दरीत कोसळल्याने  हा अपघात झाला.  पोलीस  आणि लष्कराच्या  पथकांनी मदतकार्य सुरू केले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments