Thursday, October 22, 2026
Homeक्रीडाघरची परिस्थिती हलाखीची, प्रशिक्षकानं घेऊन दिलं होतं बॉक्सिंग किट; आज त्याच मुलानं...

घरची परिस्थिती हलाखीची, प्रशिक्षकानं घेऊन दिलं होतं बॉक्सिंग किट; आज त्याच मुलानं सुवर्णपदक जिंकलं!

[ad_1]

Success Story: मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरात राहणाऱ्या १६ वर्षाच्या मुलाने आपल्या आई-वडिलांचे नाव काढले आहे. असद शहा असे या मुलाचे नाव असून त्याने १७ वर्षांखालील राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. घरची परिस्थिती हलाखीची असताना त्याने जिद्द सोडली नाही. संपूर्ण महाराष्ट्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षावर होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments