Wednesday, September 2, 2026
Homeदेश-विदेशश्रीमंतांशी विवाह नंतर अनैसर्गिक अत्याचाराची तक्रार, ३ पुरुषांना सव्वा कोटींचा गंडा घालणाऱ्या...

श्रीमंतांशी विवाह नंतर अनैसर्गिक अत्याचाराची तक्रार, ३ पुरुषांना सव्वा कोटींचा गंडा घालणाऱ्या महिलेला अटक

श्रीमंतांशी विवाह नंतर अनैसर्गिक अत्याचाराची तक्रार, ३ पुरुषांना सव्वा कोटींचा गंडा घालणाऱ्या महिलेला अटक

[ad_1]

सध्या नवरा-बायकोतील मतभेदांमुळे घटस्फोटासारख्या घटना सर्रास घडत आहेत. पण पैशांसाठी वारंवार लग्न करून सर्वांपासून घटस्फोट घेतल्याची घटना तुम्ही क्वचितच ऐकली असेल. श्रीमंत लोकांना लग्नाचे आमिष दाखवून नंतर त्यांना हुंड्यासाठी छळ करणे, अनैसर्गिक लैंगिक संबंध आदि गंभीर गुन्ह्यात अडकवणाऱ्या डेहराडून येथील एका महिलेला जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. इतकंच नाही तर खटले निकाली काढण्यासाठी ही महिला पुरुषांकडून लाखो रुपये उकळत असे.  जयपूर पोलिसांनी आरोपी महिलेला दरोडेखोर वधू म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments