Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशFact Check : सर्व शिक्षा अभियानातून मुलांना मिळणार नोकऱ्या ? व्हायरल दाव्यामागचे...

Fact Check : सर्व शिक्षा अभियानातून मुलांना मिळणार नोकऱ्या ? व्हायरल दाव्यामागचे काय आहे सत्य ? जाणून घ्या

[ad_1]

Fact Check : विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आणली आहे का? सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आता मुलांना नोकऱ्या मिळणार का? असाच दावा सोशल मीडियावर केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोत दाखवन्यात आलेले संकेतस्थळ हे सर्व शिक्षा (sarvashikshaabhiyan.com) अभियानाच्या  संकेतस्थळाचं मुखपृष्ठ असल्याचा दावा करण्यात आला आहे.  व्हायरल होणारा हा  फोटो पाहिल्यानंतर याची चर्चा होत आहे. यामागचं सत्य नेमकं काय आहे ?  खरंच अशी योजना अस्तित्वात आहे का ? या बाबत फॅक्ट चेक करण्यात आलं आहे. यातून सत्य समोर आलं आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments