भारतात रक्त गोठवणारी थंडी! लडाखमध्ये मायनस 24 डिग्री तापमान, काश्मिरमध्ये ‘चिल्लई कलान’

0
2
भारतात रक्त गोठवणारी थंडी! लडाखमध्ये मायनस 24 डिग्री तापमान, काश्मिरमध्ये ‘चिल्लई कलान’



Ladakh Zojila Valley : भारतात थंडीचा कहर पहायला मिळत आहे. काश्मिरमधील प्रसिद्ध धबधबा गोठला आहे. यानंतर आता मायनस 24 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. 



Source link