Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: मुंबईकरांनो सावधान, शहरात फिरतेय बोल बच्चन गँग; बोलता- बोलता महिलेचे हजारो...

Mumbai: मुंबईकरांनो सावधान, शहरात फिरतेय बोल बच्चन गँग; बोलता- बोलता महिलेचे हजारो रुपयांचे दागिने लुटले!

[ad_1]

Mumbai News: मुंबईत बोल बच्चन गँग फिरत असून ते वृद्ध महिलांना टार्गेट करत असल्याची माहिती समोर आली. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत भाईंदर येथील औद्योगिक युनिटमध्ये काम करणाऱ्या ६७ वर्षीय महिलेचे ७२,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले. जैबुनिसा अन्सारी (वय, ६७) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. अन्सारी या गेल्या आठवड्यात कामावर जात असताना भाईंदर रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने त्यांना अडवले आणि बोलता बोलता त्यांच्या जवळील सर्व दागिने लुटून नेले. या घटनेने नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली असून पोलीस बोल बच्चन गँगचा शोध घेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments