Wednesday, August 26, 2026
Homeक्रीडाPro Kabaddi 2024 : रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणचा पराभव, जयपूरने शेवटच्या क्षणी...

Pro Kabaddi 2024 : रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणचा पराभव, जयपूरने शेवटच्या क्षणी मारली बाजी

Pro Kabaddi 2024 : रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणचा पराभव, जयपूरने शेवटच्या क्षणी मारली बाजी

[ad_1]

प्रो कबड्डी लीग २०२४ मध्ये आज जयपूर पिंक पँथर्स आणि गतविजेते पुणेरी पलटण आमनेसामने होते. या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटणचा ३०-२८ असा थरारक पराभव करून रोमांचक विजय नोंदवला. पिंक पँथर्सचा १० सामन्यांनंतरचा हा ५वा विजय असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आले आहेत. तर गतविजेता पुणेरी पलटणचा संघ ३४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments