Kareena Kapoor: करीना कपूरमुळे अक्षय कुमारने सैफला दिली होती धमकी, वाचा नेमकं काय झालं होतं?

0
13
Kareena Kapoor: करीना कपूरमुळे अक्षय कुमारने सैफला दिली होती धमकी, वाचा नेमकं काय झालं होतं?

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर हे सर्वांचे आवडते कपल आहे. ‘टशन’ या चित्रपटाच्या वेळी करीना आणि सैफची ओळख झाली. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पण जेव्हा अभिनेता अक्षय कुमारला याविषयी कळाले तेव्हा अक्षयने सैफ अली खानला धमकी दिली होती. आता अक्षय सैफला नेमकं काय म्हणाला चला जाणून घेऊया…

Source link