Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशParliament News: संसद भवन परिसरात मोठा राडा! धक्काबुक्कीमध्ये भाजपचे २ खासदार जखमी,...

Parliament News: संसद भवन परिसरात मोठा राडा! धक्काबुक्कीमध्ये भाजपचे २ खासदार जखमी, राहुल गांधी यांच्यावर का होतोय आरोप?

Parliament News: संसद भवन परिसरात मोठा राडा! धक्काबुक्कीमध्ये भाजपचे २ खासदार जखमी, राहुल गांधी यांच्यावर का होतोय आरोप?

[ad_1]

Pratap Sarangi Injured in Parliament : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. आज या वादानं पुढचं टोक गाठलं. संसदेत हा मुद्दा गाजत असताना संसदेबारे आज चक्क धक्काबुक्की झाली. त्यात भाजपचे दोन खासदार जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments