Fact Check: विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप मिळणार, केंद्र सरकारनं आणली नवी योजना? जाणून घ्या सत्य

0
5
Fact Check: विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप मिळणार, केंद्र सरकारनं आणली नवी योजना? जाणून घ्या सत्य

Government Schemes News: देशभरातील विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यासाठी केंद्र सरकार नवी योजना आणली आहे, असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारत सरकारने पीएम फ्री लॅपटॉप स्कीम २०२४ योजना आणली आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येत आहेत, असे सांगण्यात येत आहे. परंतु, केंद्र सरकारने खरोखरच अशी योजना आणली आहे का? पीआयबीने यामागचे सत्य शोधून काढले आहे.

Source link